Total: 8134 जागा (महाराष्ट्र: 865 जागा)
पदाचे नाव: ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
परीक्षा:
पूर्व परीक्षा: फेब्रुवारी/मार्च 2020
मुख्य परीक्षा: 19 एप्रिल 2020
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जानेवारी 2020