धर्मेंद्र देओल आणि कुटुंबाविरोधात खासदार संजय काकडेंची न्यायालयात धाव, जमिनीशी संबंधित वाद

2019-12-31 613

पुणे- भाजपचे खासदार संजय काकडे यांनी भाजपचेच खासदार सनी देओल आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे 185 एकर जमिनीच्या डेव्हलपमेंटचे प्रकरण असल्याचे संजय काकडे यांनी सांगितले काकडे आणि देओल कुटुंबामध्ये डेव्हलपमेंट संबंधिचा करार झाला होता, पण देओल कुटुंबाने करार पुढे नेण्यास टाळाटाळ केल्याने अखेर काकडे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे