बीड-अहमदनगर मार्गावर धावती बस जळून खाक

2019-12-27 112

आष्टी - नांदेडवरून पुण्याला जात असलेल्या एका खाजगी लक्झरीला अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली चालकांच्या प्रसंगवधानाने बसमधील 34 प्रवासी सुखरूप आहेत ही घटना आष्टी तालुक्यातील बीड-धामणगाव-नगर रोडवरील सांगवी पाटण येथे शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली