नासाच्या इंजीनिअरने प्रयोगाची पुनरावृत्ती केली, घराच्या छतावर तयार झाला ज्वालामुखी

2019-12-23 297

कॅलिफोर्निया- युट्यूबसाठी व्हिडिओ बनवणाऱ्या दोन तरुणानी एक व्हिडिओ बनवून सर्वांनाच चकीत केले आहे नासाचे माजी इंजीनियर आणि यूट्यूबर मार्क रोबरने यावर्षीच्या सुरुवातीला एक प्रयोग केला होता व्हिडिओमध्ये मार्क जेव्हा हायड्रोजन पॅराक्साइड, साबन आणि फूड डायला मिक्स करतात, तेव्हा फेसाचा एक ज्वालामुखी तयार होतो असाच एक प्रयोग कॅलिफोर्नियाच्या निक उहास आणि डेविड डोबरिकने केला आणि घराच्या छतावर फेसाचा ज्वालामुखी तयार झाला

Videos similaires