लिलावात मोठी बोली लागल्यानंतर हेटमायरने डान्स करुन व्यक्त केला आनंद
2019-12-20 89
स्पोर्ट डेस्क- वेस्टइंडीजचा फलंदाज शिमरॉन हेटमायर (22)चा आनंदात नाचतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आयपीएलच्या लिलावात गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सने हेटमायरला बेस प्राइस 50 लाखांपेक्षा 16 पट जास्त बोली लावून 775 कोटी रुपयांत विकत घेतले