Maharashtra Cha Favourite Kon ? पुरस्कार सोहळ्याला अभिनेत्री वैदेही परशुरामी एक खास परफॉर्मन्स सादर करणार आहे. काय म्हणतेय तिच्या या परफॉर्मन्सबद्दल ती पाहूया या interviewमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Cameramen-Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale #vaidehiparshurami