औरंगाबाद- औरंगबादच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सध्या युवक महोत्सव सुरू आहे यात महोत्सवासाठी आलेल्या कलावंतामध्ये सामाजिक, राजकीय प्रश्नाकडून असलेली जाणीव याचे दर्शन शोभायात्रेतील देखाव्यातून घडले ‘महाराष्टातील मुख्यमंत्री पदाचा पेच‘ यासह अनेक प्रश्नांना कलावंतांनी वाचा फोडली डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील युवक महोत्सव 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान होत आहे