'शिवसेना सदैव तुमच्या पाठिशी आहे', अदित्य ठाकरेंनी केली नुकसानग्रस्त भागांची पाहणी

2019-11-04 33

पावसाच्या तडाख्यात सापडलेल्या द्राक्ष बागांना वाचवण्यात शेतकऱ्यांना अपयश आलं आहे या अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतकरी हवालदाल झाला आहे सध्या अनेक नेते मंडळीनुकसानग्रस्त भागांची पाहणी करत आहेत युवासेना प्रमुखअदित्य ठाकरेंनी नाशिक जिल्ह्यात पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगितले

Videos similaires