नाशिक - ओला दुष्काळ अर्थात अवकाळी पावसामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसान पहाणीच्यादौऱ्याची सुरुवात सत्तास्थापनेच्या चर्चेनेच झाली टीकेची झोड उठल्यानंतर 6 दिवस विलंबाने नुकसान पाहणीसाठी आलेल्या महाजन यांनी सुरुवातीला ओला दुष्काळाच्या संदर्भात चर्चा न करता सरळ सत्तास्थापनेच्या बाबतच विचार करत असल्याचे विश्रामगृह येथे पत्रकारांशी झालेल्या संवादात दिसून आले