भोकरदनमध्ये वीस वर्षातील सर्वात मोठा पूर

2019-11-02 450

भोकरदन शहरासह तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने शनिवारी केळना नदी दुथडी भरून वाहिल्याने भोकरदन ते जाफराबाद रोडवरील पुलावरून पाणी वाहण्याला सुरूवात झाल्याने दोन तास वाहतूक थांबवण्यात आली होती हा तब्बल 20 वर्षातील सर्वात मोठा पुर ठरला शनिवारी सायंकाळी 5 वाजता या पुलाची स्थिती अशी होती ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले पूराचे हे दृष्य