सदाभाऊ खोत यांच्या नाशिक दौऱ्याला सुरुवात, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी

2019-11-01 38

नाशिक - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नाशिक दौऱ्याला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून सर्वतोपरी मदत करण्याचे शेतकऱ्यांना दिले आश्वासन दौऱ्यादरम्यान जागोजागी होणारे सत्कार देखील टाळले