विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा सर्वपक्षीय नेत्यांसोबत आढावा

2019-10-24 180

नाशिक - भाजपला नाशिकचा गड राखण्यात यश आले असले तरी त्यासाठी कडवी झुंज द्यावी लागली देवळाली मतदार संघावर गेल्या 30 वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या घोलप यांना शह मिळाला आहे विशेष म्हणजे दहा वर्षांपूर्वी ज्या नाशिक शहराने ज्या इंजिनाला इंधन पुरवलं ते मनसेचे इंजिनयावेळीही नाशिकमध्ये सुरू तर झालं पण पळू शकलं नाही नाशिक विधानसभेच्या या निकालात अडीच वर्षांनंतर होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीची नांदी दाडलीय; याबद्दल सांगताहेत नाशिक शहरातील सर्व पक्षांचे शहराध्यक्ष यात डावीकडून उजवीकडे अंकुश पवार, शहराध्यक्ष मनसे; शरद आहेर, शहराध्यक्ष काँग्रेस; गिरीष पालवे, शहराध्यक्ष भाजप आणि राष्ट्रवादीचे नाशिक शहराध्य्क्ष रंजन ठाकरे