फुलंब्री - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री मतदासंघातून पुन्हा एकदा विजयी झाले आहे
त्यांनी 15,274 मतांनी काँग्रेसचे उमेदवार डॉकल्याण काळे यांचा पराभव केला दरम्यान या विजयानंतर बागडे यांनी जनतेचे आभार मानले आहेत बागडे म्हणाले की, "माध्यमांनी दाखवेले कल पूर्णपणे चुकलेत तर पंकजा मुंडे पराभूत व्हायला नको होत्या पंकजा मुंडेंचा पराभव आमच्या जिव्हारी लागला आहे"