पुणे - भोसरी मतदारसंघातून भाजपचे महेश लांडगे यांचा 80 हजारांच्या मताधिक्क्याने विजय झाला आहे या विजयाबद्दल कार्यकर्त्यांनी विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा केला