90 वर्षांच्या ज्येष्ठ महिला मतदाराने घेतली भुजबळांची भेट

2019-10-21 178

नाशिक - माजी उप-मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सकाळी येवला मतदार संघात मतदानाचा हक्क बजावला यावेळी एका 90 वर्षांच्या ज्येष्ठ महिला मतदाराने त्यांची भेट घेतली तसेच संवादही साधला ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे येवला येथून उमेदवार आहेत