हिरकणी या आगामी सिनेमाचा रूपदर्शन सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी या सिनेमाचा दिग्दर्शक प्रसाद ओक याने हा सिनेमा बनवण्याचा अनुभव, सिनेमा बनवतानाच प्रवास थोडक्यात शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale #hirkani