कामठी - भाजपने आपल्या चौथ्या यादीत विद्यमान आमदारचंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी त्यांच्यापत्नी ज्योती बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे दरम्यान पक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत यांना उमेदवारी देतील अशी चर्चा होती मात्र पक्षाने विद्यामान आमदरांच्या पत्नीला तिकीट दिले आज ज्योती बावनकुळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला