मुंबई - भाजपने घाटकोपर पूर्वचेविद्यामान आमदार प्रकाश मेहता यांनाडावलून पराग शाह यांना तिकीट दिलेया तिकीट वाटपावरून मेहतांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत त्यांनी पराग शाह यांच्या गाडीवर हल्ला करून गाडीची तोडफोड केली आहे दरम्यान प्रकाश मेहता यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला एकूणच घाटकोपरमध्ये भाजपची गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसत आहे