नाशिक जिल्यातील सर्वात मोठे गिरणा धरण तुडुंब भरले

2019-09-27 347

नाशिक जिल्यातील सर्वात मोठे गिरणा धरण तुडुंब भरले आहे आता या धरणाचे 6 दरवाजे उघडले असून त्यातून जळगावकडे पाण्याचा प्रवाह झेपावत आहे यंदाच्या जोरदार पावसाने तब्बल 12 वर्षानंतर हे धरण भरले आहे

Videos similaires