यूएनमध्ये पर्यावरणावरून बलाढ्य देशांच्या नेत्यांना झापणारी 16 वर्षांची मुलगी, तिचे संपूर्ण भाषण मराठीत...

2019-09-24 152

16 वर्षांच्या मुलीने यूएनमध्ये क्लायमेट चेंजवर दिलेले भाषण जगभरात गाजतआहे ग्रेटा थनबर्ग नावाच्या या मुलीने जगभरातील बलाढ्या देशाच्या नेत्यांना अपरिपक्व म्हटले आहे तुम्ही केलेल्या चुका आमची पिढी भोगणार आहे त्यामुळे, केवळ पोकळ आश्वासने देऊन आमचे जीव धोक्यात टाकू नका येणारा भविष्य तुम्हाला माफ करणार नाही असेही तिने म्हटले आहे मूळची स्वीडनची असणारी ग्रेटा हिने 8 वर्षांची असताना पहिल्यांदा पर्यावरण आणि प्रदूषणावर ऐकले होते 15 वर्षांची असताना तिने स्वीडनच्या संसदेसमोर निदर्शने केली आणि जगभरात प्रसिद्ध झाली तिने आपल्या भाषणात मांडलेला एक-एक शब्द अंगावर शहारे आणणारा आहे

Free Traffic Exchange