लक्कडकोट आंतरराज्य जुगार अड्डाकडे पोलिसांचे दुर्लक्ष

2019-09-23 94

नंदुरबार जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाल्याचा पोलिसांचा दावा सपशेल फौल ठरला आहे नवापूर तालुक्यातील लक्कडकोट आंतरराज्य जुगाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नवापूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल बदल नाराजी व्यक्त केली जात आहे