मुंबईत पावसाचा जोर, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल

2019-09-20 1

मुंबईत पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प.... अनेक स्टेशन परिसरात रूळांवर पाणी साचले...अंधेरी, दादरमध्ये सर्वाधिक पाऊस, येत्या 48 तासांत कोकण, मुंबईत अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा... सप्टेंबर महिन्यात गेल्या ११ वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद
#MumbaiRains #MumbaiMonsoon #HeavyRain #MumbaiDeluged #MarathiNews #Marathi

Videos similaires