महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रचाराची पहिली सभा नाशिकमध्ये झाली असून मोदी म्हणाले की जे यात्रेला जाऊन येतात त्याला नमस्कार केल्यास त्याला अर्धं पुण्य मिळतं. मी पण इथे देवेंद्रजींसारख्या यात्रीला नमस्कार करायला आलो आहे. 4000 किमीच्या या यात्रेत त्यांना आशीर्वाद प्राप्त झाले आहेत. या वेळी मोदी म्हणाले की छत्रपती उदयनराजेंनी माझ्या डोक्यावर छत्र ठेवलंय, हा सन्मान आहे आणि ही जबाबदारीसुद्धा आहे. त्याची इज्जत ठेवण्यासाठी मी माझं जीवन पणाला लावेल यासाठी मला आशिर्वाद द्या.
#nasik #PMNarendraModi #DevendraFadnavis #maharashtranews #marathinews #MahaJanadeshYatra