Ganpati Visarjan 2019 विसर्जन करताना पाळा हे नियम

2019-09-20 4

गणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विसर्जनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 12 सप्टेंबर रोजी गुरुवार येत आहे. विसर्जनाचे मुहूर्त आम्ही आपल्याला सांगत आहोत, त्याप्रमाणे विसर्जन केल्यास नक्कीच आपल्या जीवनात सुख समृद्धी येईल.

दूर्वा अर्पित करताना
ॐ गणाधिपाय नम:
ॐ उमापुत्राय नम:
ॐ विघ्ननाशनाय नम:
ॐ विनायकाय नम:
ॐ ईशपुत्राय नम:
ॐ सर्वसिद्धप्रदाय नम:
ॐ एकदन्ताय नम:
ॐ इभवक्त्राय नम:
ॐ मूषकवाहनाय नम:
ॐ कुमारगुरवे नम:
#ganpatimantra #anantchaturdashi #ganeshmantra #durvamantra #ganpatipujavidhi #अनंतचतुर्दशी #विसर्जन

Videos similaires