दिवाळी पाडवा कहाणी (Padwa story)

2019-09-20 2

प्राचीन काळी बळी नावाचा राजा फार बलाढ्य झाला. त्याने सर्व पृथ्वी जिंकली व लक्ष्मीसह सर्व देवांना कैदेत टाकले.
#webduniamarathi #balipratipada #diwalipadwa #padwa