असा दूर करा कारल्याचा कडूपणा

2019-09-20 3

* कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी कारली सोलून त्यावर कणीक आणि मीठ लावून एका तासासाठी वेगळं ठेवून द्या नंतर धुऊन भाजी बनवा.
* कारल्याच्या पातळ चकत्या करा. त्याला मीठ लावून पाणी सुटण्यासाठी ठेवा. अर्ध्या तासाने चकत्या पिळून घ्या. यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो.