उपवास करण्यामागे केवळ धार्मिक नव्हे तर काही वैज्ञानिक फायदे देखील
2019-09-20
7
आठवड्यातून एक दिवस आपल्याला पोटाला आराम देण्याची गरज असते. पूर्ण निराहार राहून किंवा हलका आहार किंवा फलाहार घेऊन जठर, आतडी यांना रोजच्या कामातून थोडी विश्रांती म्हणून उपवास करावा.