धोनीला अनेकदा संन्यास घेतला पाहिजे असा सल्ला दिला जातो, परंतू आपल्या कामगिरीच्या जोरावर तो टीका करणार्यांचे तोंड बंद करत असतो.