गणपतीचे वाहन उंदीर का? जाणून घ्या यामागील कथा
2019-09-20
4
गणपतीची कोणतीही मूर्ती पाहिली तरी गणपतीबाप्पांच्या पायाशी वाहन म्हणून असलेला मूषक किंवा उंदीर दिसतोच. उंदीर हेच गणपतीचे वाहन म्हणून आपण मानतो. याबद्दल एक काहणी या प्रकारे आहे:
#webduniamarathi