काय आपण ही फ्लाईटमध्ये करता या चुका?

2019-09-20 0

फ्लाईटने यात्रा करताना ड्रेस आरामदायक असला पाहिजे. कधी-कधी एकाच जागी बसल्या बसल्या ब्लड सर्कुलेशन थांबू लागत आणि बॉडी पेन सारखी समस्या झेलावी लागते. ड्रेसच नव्हे तर फुटविअर आणि परफ्यूम सिलेक्ट करताना ही काही गोष्ट लक्षात ठेवाव्या... जाणून घ्या काही महत्त्वाचे टिप्स:

Videos similaires