एका जंगलात दोन मित्र रहायचे- एक सिंह आणि एक मुंगी. दोघेही रंग-रुप, आंग-काठीने एकमेकापेक्षा अगदीच वेगळे होते. त्यांचे विचारदेखील वेगळे तरी ते चांगले मित्र होते.