गुजरातमध्ये सूरतजवळ डुमस बीच भुतटाकी असल्याची चर्चा आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे की या बीचवर आत्मा वावरतात.