आता जनावरांना आपले रिझ्यूम तयार करावे लागतील कारण गूगल कार्यालय ते भारताच्या पोलिस अधीक्षक ऑफिसपर्यंत जनावरांची नियुक्ती होऊ लागली आहे.