शेगाव-निवासी समर्थसद्गुरू श्री गजानन महाराज यांच्या जीवनचरित्राचा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे. या काळामध्ये महाराजांनी खूपच चमत्कार केले.