काँग्रेसने लखनौ येथे ‘स्टेट बँक ऑफ टोमॅटो’ नावाने एक बँक उघडली आहे, ज्यात लोकं टोमॅटो जमा करवून त्याचं फिक्स डिपाजिट करवू शकतात.