श्रावणी सोमवार: कसे करावे व्रत
2019-09-20
6
श्रावण महिन्यात शंकराची प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात विशेषतः सोमवारी जे व्रत करतात त्याला श्रावणी सोमवारचे व्रत असे म्हणतात. असे मानले जाते की हे व्रत केल्यावर आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.