संपूर्ण देशाला 'याड' लावणार्या आर्ची आणि परशा यांचे मेणाचे पुतळे नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे.