चोराने लॅपटॉप, आयपॅड, ज्वेलरी आणि काही इलेक्ट्रॉनिक्स सामानसोबत पाळीव कुत्रादेखील चोरी केला. पण मुलीच्या प्रेमाने तो परत करावा लागला.