ओम पुरीचे शहिद जवानांवर वादग्रस्त वक्तव्य, Controversial Statement of OM Puri
2019-09-20
0
सैन्यामध्ये भरती होण्यासाठी कुणी सांगितलं होतं. सैन्यात जायला आम्ही काय दबाव टाकला होता असं असंवेदनशील वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी केलं आहे. http://marathi.webdunia.com/