भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती ।वनारी अन्जनीसूता रामदूता प्रभंजना ॥१॥महाबळी प्राणदाता सकळां उठवी बळें ।सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका ॥२॥