2004 मध्ये अलर्ब्टातील आपल्या स्वत:च्या शेतात हरवलेली हिर्याची अंगठी 13 वर्षांनंतर तिच्या सुनेला गाजरात सापडली.