इंदूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा, Maratha Kranti Morcha (Indore)
2019-09-20
1
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे विराट मूक मोर्चाचे आयोजन. आरक्षणाची आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 15000 लोकांनी सहभाग घेतला आहे.