साप्ताहिक राशीफल 16 जुलै ते 22 जुलै 2017
2019-09-20
0
मेष : हा आठवडा फारच अनुकूल आहे. धन प्राप्तीचे योग आहे. व्यवसायी व नोकरीपेशा लोकांना स्वत:चे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता.