अजब प्रेमाची गजब गोष्ट!!!!
2019-09-20
5
प्रेम आंधळे असते असे म्हणतात, कारण प्रेमात अनेकदा वय, धर्म, जात पाहिले जात नाही. काही जणांच्या मते हे फक्त चित्रपट आणि पुस्तकात शोभते. पण इंडोनेशियामध्ये वयाच्या सीमा ओलांडत एका 15 वर्षाच्या मुलाने 73 वर्षाच्या महिलेशी लग्न केल्याची...