साधारणात: प्रत्येक स्त्रीला कपडे धुऊन आणि ते वाळवण्यासाठी तासोंतास वाट बघणे त्रासदायक असतं. परंतू आता या समस्येपासून सोपेरित्या सुटका मिळू शकतो. भारतीय मूळचे एक अमेरिकी शोधकर्त्यांने यावर उपाय शोधला आहे.