मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेत अपघातात गेल्या सहा दिवसात 61 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.