असे करा गुरूपौर्णिमेचे व्रत (Guru Purnima)
2019-09-20
1
सकाळी घर स्वच्छ करावे. स्नान करून सर्व कामे आटोपून घ्यावी. एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करावा. सफेद वस्त्र अंथरून त्यावर पूर्वात्तर (पूर्व-पश्चिम) किंवा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) गंधाने बारा-बारा रेघा ओढून व्यासपीठ तयार करावा.