सोनी मराठीवरील 'एक होती राजकन्या' या मालिकेत बाप्पांचं आगमन होणार आहे. बाप्पांची आरती करण्यासाठी खास महेश कोठारे पोलीस स्टेशनमध्ये येणार असून सर्व पोलिसांसोबत ते बाप्पांची आरती करणार आहेत. पाहूया या भागातील काही खास क्षण! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #ekhotirajkanya