कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या या बिचुकले सतत नियमभंग करत असल्याने बिग बॉस बिचुकलेंना शिक्षा म्हणून कॅप्टन्सी उमेदवारीपासून लांब ठेवतात. तर किशोरी आणि शिव कॅप्टन्सीचे उमेदवार होतात. Reporter - Kimaya Dhawan, Video Editor - Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi.