वीणाच्या आईला दोन प्रश्न विचारते! Rupali Bhosle EXCLUSIVE INTERVIEW After Bigg Boss Marathi 2

2019-08-13 19

रुपाली भोसले बिग बॉस मराठी २ च्या घरातून बाहेर पडली. तिचा ७० दिवसांचा हा भन्नाट प्रवास राजश्री मराठी showbuz सोबत शेअर केला. यावेळी तिने घरातील तिची आणि वीणाची मैत्री आणि बाकी सदस्यांविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. Reporter : Darshana Tamboli Video Editor : Omkar Ingale Cameraman : Gaurav Borse #BiggBossMarathi2 #ColorsMarathi